दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०२ एप्रिल २०२३ प्रहार प्रतिनिधी - April 2, 2023 12:03:13 AM 0 दैदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- जमीन-जुमला अथवा मालमत्तेच्या संबंधित काम होईल. वृषभ– कुटुंब-परिवारात सुवार्ता मिळतील . मिथुन- कौटुंबिक सुख मिळेल समस्या सुटतील. कर्क- वैयक्तिक छंद व उपक्रम यातून यश मिळेल. सिंह– इच्छापूर्तीचा दिवस. महत्त्वाची कामे हातावेगळी करता येतील. कन्या– कुटुंब-परिवारात एखादे मंगलकार्य ठरेल. तूळ– कुटुंबात अथवा आपल्या कार्यक्षेत्रात संशयग्रस्तता टाळा. वृश्चिक– व्यवसायिक प्राप्ती वाढेल. धनू– पूर्वी केलेल्या गुंतवणुका लाभदायक ठरतील.पूर्वी केलेल्या गुंतवणुका लाभदायक ठरतील. मकर– सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. कुंभ– वैवाहिक सुख मिळेल. मीन– कुटुंब-परिवारामध्ये आनंदी वातावरण राहील. Post Views: 174