दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०१ एप्रिल २०२३ प्रहार प्रतिनिधी - April 1, 2023 12:02:52 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- चांगली बातमी कळेल, उत्साहात दिवस जाईल. वृषभ– आर्थिक आवक चांगली राहील. मिथुन- एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त धावपळ होऊ शकते, खर्च वाढेल. कर्क- आज दिवसभरात आपल्याला भाग्याची साथ राहील. सिंह– समाजातील प्रभावशाली व्यक्ती संबंधात येतील. कन्या– इतरांचे सहकार्य मिळविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज. तूळ– व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय सफल होतील. वृश्चिक– सभा- समारंभाची निमंत्रणे मिळू शकतात. धनू– मालमत्तेची कामे फायद्यात राहतील. मकर– काही कामानिमित्त जवळचे प्रवास होण्याची शक्यता. कुंभ– कामाचा ताण वाढू शकतो, संयम सोडू नका. मीन– आर्थिक व्यवहारांमध्ये सावधानता बाळगणे गरजेचे ठरेल. Post Views: 182