दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ३० मार्च २०२३ प्रहार प्रतिनिधी - March 30, 2023 12:05:53 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- रखडलेली कामे मार्गी लागतील. वृषभ– राजकीय क्षेत्रात पद, अधिकार, सन्मान व प्रसिद्धी मिळू शकते. मिथुन- जीवन साथीबरोबर चांगले संबंध राहतील. कर्क- काहींना प्रवास घडेल, प्रवासात सतर्क राहावे लागेल. सिंह– नव्या विचारांना चालना मिळेल. कन्या– प्रत्येक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. तूळ– कार्यक्षेत्रात मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. वृश्चिक– रोजच्या कामकाजामध्ये संथपणा येऊ शकतो. धनू– परिश्रमाचे मूल्य मिळेल. मकर– आपल्या कार्यक्षेत्रात सकारात्मक राहणे जरुरीचे आहे. कुंभ– विचारपूर्वक पावले टाकल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. मीन– सर्वसामान्य दिवस, नोकरीत दिलासा मिळू शकतो. Post Views: 178