Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १९ मार्च २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. १९ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे योग आहेत.

 

वृषभ– मनोबल वाढून आत्मविश्वास द्विगुणित होईल.
मिथुन- आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

कर्क- कुटुंब परिवारात असलेले वाद-विवाद संपतील.
सिंह– धनलाभ होण्याची शक्यता.
कन्या– आपल्या बोलण्याने इतरांना जिंकाल.
तूळ– नोकरीत बदली होऊ शकते.

 

वृश्चिक– नोकरीमध्ये आपले ज्ञान अद्यावत ठेवण्याची गरज.
धनू– महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात.

 

मकर– नोकरीमध्ये अधिकारांमध्ये वृद्धी होईल.
कुंभ– अचानक धनलाभ होऊ शकतो.
मीन– कुटुंबातील मुलांच्या प्रगतीच्या बातम्या समजतील.