Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २० मार्च २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. २० मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- अपेक्षित गोष्टी साध्य करू शकता.

 

वृषभ– आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती मध्ये वाढ होईल.

मिथुन- दैनंदिन कामे विनासायास होतील.

 

कर्क- नव्या विचारांना चालना मिळेल.

सिंह– आपल्या कार्यक्षेत्रात अधिक जागरूक राहणे आवश्यक ठरेल.

कन्या– आर्थिक बाजू सुधारेल.

तूळ– ज्येष्ठांची मिळतेजुळते घ्यावे लागेल.

 

वृश्चिक– नवीन कामे करण्यास प्रेरणा मिळेल.

धनू– चांगल्या लोकांच्या संपर्कात रहाल.

 

मकर– मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.

कुंभ– नवीन गुंतवणूक करणे टाळावे.

मीन– कुटुंबांमधील जीवनसाथी मतभेद होऊ शकतात.