दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २१ मार्च २०२३ प्रहार प्रतिनिधी - March 21, 2023 12:02:35 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- भागीदारी व्यवसायात मतभेद टाळणे हिताचे ठरेल. वृषभ– नोकरी-व्यवसाय, धंद्यात आपल्या अपेक्षा पूर्ण होतील. मिथुन- कोणाच्याही आश्वासनावर विसंबून राहू नका. कर्क- आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. सिंह– दैनंदिन कामामध्ये यश मिळेल. कन्या– गुंतवणूक करताना सावध राहणे गरजेचे राहील. तूळ– नवीन आव्हाने स्वीकारावे लागतील. वृश्चिक– व्यहितशत्रूंच्या कारवायांवर नजर ठेवणे आवश्यक राहील. धनू– व्यवसाय, धंदा तसेच नोकरीमध्ये शिस्त पाळणे महत्वाचे ठरेल. मकर– स्पर्धात्मक विजय मिळवू शकाल. कुंभ– स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे. मीन– यशप्राप्ती होईल. Post Views: 175