दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १७ मार्च २०२३ प्रहार प्रतिनिधी - March 17, 2023 12:13:30 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- आपल्याला व्यापार व्यवसायामध्ये नवीन संधी मिळणार. वृषभ– सरकारी कामांमध्ये यश मिळणार. मिथुन- आपल्या वाकचातुर्याने अपेक्षित आर्थिक लाभ मिळणार. कर्क- कुटुंबातील कामांना प्राधान्य द्यावे लागणार. सिंह– आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी येऊ शकतात. कन्या– सार्वजनिक जीवनामध्ये सांभाळून रहा. तूळ– कामाची व्याप्ती वाढेल, धावपळीमध्ये भर पडेल. वृश्चिक– व्यव्यवसायात प्रगती दिसून येईल. धनू– व्यवसायातील उधार उसनवारी वसूल होईल. मकर– आपल्या कार्यात अद्यावत माहिती घेऊन ठेवा. कुंभ– घाई-गर्दी टाळा, शांतपणे आपली कामे करा. मीन– खर्चाचे प्रमाण जास्त राहू शकते. Post Views: 167