दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १३ मार्च २०२३ प्रहार प्रतिनिधी - March 13, 2023 12:14:57 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- व्यावसायिक क्षेत्राचा विस्तार करण्याचा मानस राहील. वृषभ– काहींना परदेशात संधी मिळू शकते. मिथुन- मानसन्मान मिळेल, नवीन कामे मिळू शकतात. कर्क- मानसन्मान मिळेल, नवीन कामे मिळू शकतात. सिंह– स्थावरविषयक समस्या संपुष्टात येतील. कन्या– काही नवीन कामे सुरू कराल. तूळ– धर्म आणि अध्यात्म यात रुची घ्याल. वृश्चिक– आपल्या कर्तबगारीला नवीन संधी मिळेल. धनू– घरामध्ये आपणास सहकार्य मिळणार. मकर– मन शांत ठेवून कार्यरत रहा. कुंभ– आपल्या कलागुणांना वाव मिळणार. मीन– घरातील वातावरण खेळीमेळीचे असणार. Post Views: 192