Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १२ मार्च २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. १२ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- व्यावसायिक भरभराट होईल.

वृषभ– महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे समाधानी राहाल.

मिथुन- तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील.

कर्क- काही कामानिमित्त जवळचे प्रवास घडू शकतात.
सिंह– आर्थिक व्यवहार सावधानतेने करा.
कन्या– व्यवसायामध्ये जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील.
तूळ– जीवनसाथीशी काही कारणांनी गैरसमज होऊ शकतात.
वृश्चिक– व्यवसायात चांगले फायद्याचे सौदे हाती येऊ शकतात.
धनू– व्यवसायात कामगारांचे सहकार्य लाभेल.

 

मकर– वाद-विवादापासून दूर राहा, कौटुंबिक सुख मिळेल.

 

कुंभ– महत्त्वाची कामे दुपारनंतर पूर्ण होतील.

 

मीन– स्वतःसाठी खरेदी कराल.