Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १० मार्च २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. १० मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- आजचे आपले कामाचे नियोजन चांगले असणार आहे.

वृषभ– मनात आनंदी विचार असणार आहे.

मिथुन- मनात सकारात्मक विचार ठेवा.

कर्क- आर्थिक आवक मनासारखी रहाणार आहे.

 

सिंह– विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल.

कन्या– महत्वाचे काम सायंकाळनंतर हाती घ्या.

तूळ– नोकरीत चांगली परिस्थिती राहील.

 

वृश्चिक– महत्त्वाचे काम सहजपणे पूर्ण होईल.

 

धनू– नोकरीत अस्थिरतेचे वातावरण जाणवु शकते.

 

मकर– चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल असेल.
कुंभ– भाग्याची उत्तम साथ राहील
मीन– दगदग वाढविणारी कामे करू नका.