Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०८ मार्च २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ०८ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- दिलासादायक बातमी मिळेल.


वृषभ– स्थावरबाबतचे प्रश्न सोडविता येतील.
 
मिथुन- प्रवासाचे नियोजन करू शकाल.

 

कर्क- व्यवसायात काही नव्या संकल्पना राबवू शकाल.
 
सिंह– केलेल्या परिश्रमाचे योग्य फळ मिळू शकते.

 

कन्या– मित्र मंडळ यांच्या गाठीभेटी होतील.
 
तूळ– जमिनीच्या व्यवहारातून आर्थिक फायदा होऊ शकतो.
 
वृश्चिक– आरोग्य सांभाळा.
 
धनू– नवीन स्वरूपाची आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवा.
 
मकर– विविध क्षेत्रात यश मिळेल.

 

कुंभ– कुटुंबासाठी अथवा स्वतःसाठी विशेष खरेदी होईल.
 
मीन– मित्रमंडळींच्या समवेत दिवसातील बराच वेळ जाईल.