दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०१ मार्च २०२३ प्रहार प्रतिनिधी - March 1, 2023 12:15:25 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. कौटुंबिक सुख मिळेल. वृषभ– आपल्या कार्यक्षेत्रात अनुकूल परिस्थिती लाभेल. मिथुन- कामामध्ये चालढकल नको, स्वतः चे कर्तुत्व सिद्ध करू शकाल. कर्क- आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण आवश्यक. सिंह– हाती घेतलेल्या कार्यात यश लाभेल. कन्या– जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल. तूळ– आपल्या कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवा. वृश्चिक– स्वभावात चिडखोरपणा येण्याची शक्यता, शांत रहा. धनू– सरकारी कामात यश. मकर– रोजच्या जीवनात काही कठोर व महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कुंभ– पूर्वी केलेल्या नियोजनात बदल करावा लागेल. मीन– शांतचित्ताने विचार करून मगच निर्णय घ्या. यशप्राप्ती होईल. Post Views: 173