दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २६ फेब्रुवारी २०२३ प्रहार प्रतिनिधी - February 26, 2023 12:05:58 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- अनुकूल वातावरण लाभल्याने अनेक कामे मार्गी लागतील. वृषभ– व्यवसायात यश मिळेल आर्थिक आवक चांगली राहील. मिथुन- दगदग आणि धावपळ करू नका आरोग्याची काळजी घ्या. कर्क- आर्थिक भरभराट होईल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. सिंह– नोकरीत चांगली परिस्थिती राहील. कन्या– आर्थिक बाजू बऱ्याच प्रमाणात सुधारल्याने समाधान वाटेल. तूळ– खर्चाचे प्रमाण वाढेल नोकरीत चांगली परिस्थिती राहील. वृश्चिक– जीवनसाथीशी वाद टाळा आपण स्वतःवर संयम ठेवणे आवश्यक आहे. धनू– विविध मार्गांनी धन प्राप्ती होऊ शकते. मकर– नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता. कुंभ– धार्मिकतेकडे मन झुकेल. अध्यात्मिक उन्नती होण्याची शक्यता. मीन– आपले कर्तुत्व सिद्ध करण्याचा संधी उपलब्ध होतील. Post Views: 173