Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १६ फेब्रुवारी २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. १६ फेब्रुवारी २०२३

0

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील, नोकरदारांना दिलासा मिळेल.

 

वृषभ– आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला प्रगती करण्याची संधी मिळेल.

 

मिथुन- काही कारणानिमित्त जवळच्या प्रवासाचे योग घटित होत आहेत.

 

कर्क- नोकरीच्या ठिकाणी काही शुभवार्ता समजून दिलासा मिळेल.
सिंह– व्यवसाय धंद्यात काही नवीन अनुबंध जुळतील.
कन्या– कार्यमग्न राहाल, नोकरदारांना नोकरीमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता.

तूळ– स्थावर मालमत्ते विषयी लाभदायक गोष्टी घडू शकतात.

वृश्चिक– बहुतेक कामात यश मिळेल.
धनू– आपण करत असलेल्या प्रयत्नांना अपेक्षित यश लाभेल.

 

मकर– क्रीडा व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना प्रगती करण्याची संधी मिळेल.
कुंभ– काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

मीन– दिवस प्रगती कारक करू शकतो प्रयत्न मात्र हवेत.