दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ११ फेब्रुवारी २०२३ प्रहार प्रतिनिधी - February 11, 2023 12:15:07 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष-आत्मविश्वासात वृद्धी करणाऱ्या घटना घडतील. वृषभ– आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती होईल, उन्नती करू शकाल. मिथुन- आपण हातात घेतलेली कामे यशस्वी होणार आहेत. कर्क- स्थावर मालमत्तेचे व्यवहार यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. सिंह– नोकरी -व्यवसायात उत्तम संधी मिळून अधिकार कक्षा रुंदावतील. कन्या– प्रयत्न कमी पडू देऊ नका, सातत्याने कार्यमग्न रहा. तूळ– प्रवासात सावधानता बाळगा. वृश्चिक– आत्मविश्वास बळावेल. धनप्राप्ती होईल. धनू– वरिष्ठांची उत्साहवर्धक साथ लाभल्याने अपेक्षित यश मिळेल. मकर– कामे पूर्ण करण्यासाठी नको त्या मार्गांचा अवलंब करणे धाडसाचे ठरेल. कुंभ– खर्चात झालेली वाढ आश्चर्यचकीत करेल, अनपेक्षित समस्या उद्भवतील. मीन– दिवस आनंददायी असणार आहे, कुटुंब, परिवारात सुवार्ता मिळतील. Post Views: 183