दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १० फेब्रुवारी २०२३ प्रहार प्रतिनिधी - February 10, 2023 12:02:13 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष-काही अनुकूल घटना घडल्यामुळे उत्साह आणि आत्मविश्वासात वाढ होईल. वृषभ– अपेक्षित यश प्राप्त होईल परिवारामध्ये उत्साह आणि आनंद राहील. मिथुन- काही शुभ घटना घडू शकतात भावंडांच्या भेटीगाठी होतील. कर्क- प्रवासाचे बेत आखले जातील गृहसौख्य उत्तम राहील. सिंह– आर्थिक प्रगती होईल धनप्राप्तीचे अनेक प्रभावी योग. कन्या– नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील मात्र वाद विवाद करू नका. तूळ– भाग्याची आपल्याला साथ राहील जीवन साथी चे पूर्ण सहकार्य मिळेल. वृश्चिक– नोकरीत व्यवसाय धंद्यात प्रगती करण्याच्या संधी मिळतील. धनू– नोकरी धंदा व्यवसायानिमित्त प्रवास करावे लागतील. मकर– महत्त्वाची कामे आज करू नका.सहकार्यांचे सहकार्य मिळेल. कुंभ– आपल्याला झेपतील एवढीच कामे स्वीकारा. मीन– कार्य व्याप्ती वाढल्यामुळे धावपळ दगदग करावी लागेल. Post Views: 175