दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०३ फेब्रुवारी २०२३ प्रहार प्रतिनिधी - February 3, 2023 12:02:57 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष-महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील. वृषभ– काही कामानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. मिथुन- सरकारी स्वरूपाची कामे होतील. कौटुंबिक सुख राहिल. कर्क- नोकरीत काही महत्त्वाच्या पण अनपेक्षित घटना घडतील. सिंह– काही महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. आरोग्य चांगले राहील. कन्या– अचानक धनलाभ होण्याची शक्यता. तूळ– मनस्ताप होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक स्थिती चांगली राहील. वृश्चिक– कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराल. धनू– आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. मकर– नोकरीत अप्रिय निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता आहे. कुंभ– जास्त काम पडल्यामुळे दगदग होण्याची शक्यता. मीन– नोकरीत मनासारखी एखादी घटना घडू शकते. Post Views: 177