अंथरुणातून उठायचा कंटाळा आलाय? वाचा आळस घालवण्याच्या खास टिप्स!
सकाळी कोमट पाणी प्या
हलका व्यायाम / योगा करा
उन्हात 15 मिनिटे बसा
पौष्टिक नाश्ता करा
गरम सूप / हळदीचे दूध प्या
झोपेचे वेळापत्रक पाळा