महाबळेश्वर हिवाळ्यात धुक्यात हरवलेले महाबळेश्वर आणि ताज्या स्ट्रॉबेरीचा आस्वाद म्हणजे वेगळीच मजा!
मुंबई-पुण्यापासून अगदी जवळ असलेले लोणावळा हिवाळ्यात हिरवाई आणि धुक्याने आणखी सुंदर दिसते.
टेबल लँडवरून दिसणारा सूर्यास्त आणि स्ट्रॉबेरी फार्म्समुळे पाचगणी कुटुंबासोबत फिरण्यासाठी बेस्ट आहे.
थंडीच्या दिवसात समुद्रकिनारी निवांत वेळ घालवायचा असेल तर अलिबागचा बीच आणि कोकणी जेवण बेस्ट पर्याय आहे.