फोटो सौजन्य : ANI
ऋषभ पंतने वेलिंग्टन कसोटीत शतक झळकावलं. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा फलंदाज होण्याचा मान मिळवला.
फोटो सौजन्य : ANI
दुसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतचं लक्ष षटकारांच्या विक्रमावार असेल.
फोटो सौजन्य : ANI
क्राइस्टचर्च येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत ऋषभ पंतकडून आणखी एका मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
फोटो सौजन्य : ANI
ऋषभ पंतने दुसऱ्या कसोटी सामन्यात एक षटकार मारला तर एक विश्वविक्रम प्रस्थापित करेल.
फोटो सौजन्य : ANI
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा हा विक्रम आहे.
फोटो सौजन्य : ANI
सध्या पंतने 88 षटकार मारून इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
फोटो सौजन्य : ANI
वेलिंग्टन कसोटीत पंतने ब्रेंडन मॅककुलमला मागे टाकत 109 षटकारांसह कसोटी क्रिकेटमधील दुसरा सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनण्याचा मान मिळवला.
फोटो सौजन्य : ANI