या लग्नसराईत शिवा हटके ब्लाउज!

मोठ्या गोलाकार कटवर्कसह मोत्यांची नाजूक सजावट असलेला ब्लाउज  

गोलाकार बॅकलेस कट आणि खालच्या बाजूस नाजूक नॉट

कमळाच्या आकारातील पर्ल बॉर्डर कटवर्क