हिवाळ्यात कोरडी त्वचा मऊ
ठेवायची असेल तर हे 6 घरगुती
स्क्रब नक्की ट्राय करा!
AI IMAGE
मध , साखर मिक्स करून हळुवार स्क्रब करा, डेड स्किन निघेल आणि त्वचा मऊ होईल.
AI IMAGE
ओट्स व दूध -
याने नाजूक आणि कोरड्या त्वचेला सौम्य एक्सफोलिएशन आणि ओलावा मिळेल.
AI IMAGE
कॉफी आणि खोबरेल तेलामुळे टॅन कमी होईल आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो येईल.
AI IMAGE
बेसन , हळद आणि दही हा क्लासिक पॅक कोरडेपणा घालवून त्वचा उजळ करेल.
AI IMAGE
कोरफड ,साखर- याने त्वचेला थंडावा व हायड्रेशन मिळेल, खाज कमी होईल.
AI IMAGE
केळं व मध याने खूप कोरड्या त्वचेला डीप पोषण मिळेल, त्वचा मुलायम होईल.
AI IMAGE