शर्वरीचा रॉयल लूक
शर्वरीने परिधान केला आहे सुंदर रॉयल ब्लू टाईमलेस लेहेंगा.
कानातील स्टायलिश इअरकफ्सने वाढवली लूकची शोभा.
लेहेंग्यावरील आकर्षक डिझाइनमुळे लूकला मिळाली खास झळाळी.
मिनिमल मेकअप आणि दागिन्यांनी खुलवला तिचा रॉयल अंदाज.
पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइलचा परफेक्ट मिलाफ!