बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला विशेष प्रसिद्धीची गरज नाही.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी श्रद्धा सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी श्रद्धा सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
'ईठा' चित्रपट प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, तिने या चित्रपटाने 15 कोटी मानधन घेतल्याचे बोलले जात आहे, सर्वाधिक तिने हे मानधन घेतले.
चित्रपटामध्ये अभिनेत्रीने प्रमुख भूमिका साकारली असून सध्या तिच्या अभिनयाची जोरदार चर्चा होत आहे.
चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अभिनेत्रीने खास फोटोशूट केले आहे, तिच्या फॅशनची नेटकऱ्यांकडून जोरदार कौतुक होत आहे.
अभिनेत्रीने स्टायलिश पिवळी साडी नेसून सुंदर फोटोज् शेअर केले आहेत. तिच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.
श्रद्धाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.