फोटो सौजन्य : ANI
भारताचा डावखुरा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटीत शानदार शतक झळकावले.
फोटो सौजन्य : ANI
ऋषभ पंतने 9 चौकार आणि 4 षटकारांसह 135 चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केले.
फोटो सौजन्य : ANI
ऋषभ पंतच्या कसोटी कारकिर्दीतील नववे शतक असून न्यूझीलंडविरुद्धचे पहिलेच शतक आहे.
फोटो सौजन्य : ANI
ऋषभ पंतने 95 धावांवर असताना खास शैलीत शतक पूर्ण केले. पुढच्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर एक षटकार मारून शतकाचा टप्पा गाठला.
फोटो सौजन्य : ANI
ऋषभ पंतने 153 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 6 षटकारांसह 128 धावा केल्या.
फोटो सौजन्य : ANI
सर्व SENA देशांमध्ये कसोटी शतके झळकावणारा ऋषभ पंत पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज आहे.
फोटो सौजन्य : ANI
पंतने 2018 मध्ये इंग्लंड, 2019 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये, 2022मध्ये दक्षिण आफ्रिकेत आणि आता 2026 मध्ये न्यूझीलंडमध्ये कसोटी शतके झळकावली आहेत.
फोटो सौजन्य : ANI
सर्व सेना (SENA) देशांमध्ये कसोटी शतक झळकावणारा ऋषभ पंत सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे.
फोटो सौजन्य : ANI
या यादीत मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या नावांचा समावेश आहे.
फोटो सौजन्य : ANI