Home क्रीडा ASIA CUP 2026, IND vs PAK Live Updates: पाकिस्तानला तिसरा धक्का, माज सदाकची विकेट सूर्यांश शेडगेने काढली

ASIA CUP 2026, IND vs PAK Live Updates: पाकिस्तानला तिसरा धक्का, माज सदाकची विकेट सूर्यांश शेडगेने काढली

0
ASIA CUP 2026, IND vs PAK Live Updates: पाकिस्तानला तिसरा धक्का, माज सदाकची विकेट सूर्यांश शेडगेने काढली
ASIA CUP 2026, IND vs PAK Live Updates: उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी भारत पाकिस्तान यांच्यात लढत, सामन्याचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर (Photo: @ACCMedia1 Twitter)

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत क्रीडाप्रेमींना हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान हे संघ भिडणार आहेत. उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी दोन्ही संघांना या सामन्यात विजय आवश्यक आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. भारत ए आणि पाकिस्तान ए हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. तसेच दोन्ही संघांचे प्रत्येकी 2 गुण आहेत. मात्र भारताचा नेट रनरेट पाकिस्तानच्या तुलनेत चांगला आहे.त्यामुळे गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here