झोपण्यापूर्वी 'या' ६ चुका टाळा!
झोपण्यापूर्वी मोबाईल वापरणे टाळा
रात्री उशिरा चहा-कॉफी पिऊ नका
झोपण्यापूर्वी जड जेवण करू नका
झोपण्याची वेळ सतत बदलू नका
झोपण्यापूर्वी ताण घेणे टाळा
खोलीत खूप प्रकाश ठेवू नका