PF वरून आता 75% नाही, तर थेट 90% रक्कम काढता येणार! EPFO ने नियमात केला मोठा बदल
आधी फक्त 75% रक्कम काढता येत होती, आता 55 वर्षांखालील सदस्यांना 90% पर्यंत रक्कम मिळणार आहे
सर्वात मोठा फायदा - आता PF काढण्यासाठी कागदपत्रं आणि कारणं देण्याचं टेन्शन कमी झालंय, प्रक्रिया झालीय सोपी