फोटो गॅलरी महत्वाची बातमी लाईफस्टाईल Kartiki Ekadashi Wishes: कार्तिकी एकादशीच्या 6 खास शुभेच्छा! विठुरायाच्या भक्तीत रंगून जा, प्रियजनांना पाठवा मंगलमय संदेश Sanchari Akerkar - November 20, 2026 11:17:42 AM 0 (AI Generated Image) विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन सुख, शांती आणि समृद्धी लाभो! कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! (Photo: AI) पांडुरंगाच्या भक्तीचा रंग प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि समाधान घेऊन येवो! (Photo: AI) विठ्ठल नामाचा गजर घराघरांत घुमो, प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाचे क्षण फुलो!(Photo: AI) रखुमाई-विठ्ठलाचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो. कार्तिकी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!(Photo: AI) टाळ-मृदंगाचा निनाद आणि हरिनामाचा गजर प्रत्येकाच्या मनात भक्तीचा दीप उजळवो! (Photo: AI) विठुरायाच्या कृपेने आयुष्यातील सर्व संकटे दूर होवोत आणि सुख-समाधान नांदो. कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!( Photo: AI) Views: 38