AI IMAGE
थंडीत ऑफिसला टिफिनमध्ये गरमा गरम सूप न्यायचंय? मग ही झटपट रेसीपी नक्की ट्राय करा
AI IMAGE
टोमॅटो, गाजर आणि बीट -
३ भाज्या, १० मिनिटे, आणि तयार होईल हेल्दी सूप!
AI IMAGE
कुकरमध्ये भाज्या, आलं, लसूण आणि पाणी घालून २ शिट्ट्या काढून घ्या.
AI IMAGE
थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून गाळून घ्या, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी घाला.
AI IMAGE
वरून थोडं बटर आणि क्रिम टाकलं की, हॉटेलसारखं क्रीमी सूप तयार!
AI IMAGE
थर्मसमध्ये भरून नेलं की, लंच टाईमपर्यंत गरमच राहील.
AI IMAGE
सर्दी, थकवा आणि भूक - तिन्हींवर एकच उपाय, हा गरमा गरम सूप!