बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एका मोठ्या कामगिरीच्या उंबरठ्यावर 

फोटो सौजन्य :  ANI

कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वकालीन सर्वाधिक बळी घेणाऱ्या अव्वल 10 गोलंदाजांमध्ये स्थान मिळवू शकतो.

फोटो सौजन्य :  ANI

जसप्रीत बुमराह बऱ्याच अवधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे.

फोटो सौजन्य :  ANI

जसप्रीत बुमराहने 52 कसोटी सामन्यांमध्ये 99 डावात 19.79 च्या सरासरीने 234 बळी घेतले आहेत.

फोटो सौजन्य :  ANI

या कामगिरीसह कसोटी क्रिकेटमधील भारताचा 11वा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. 

फोटो सौजन्य :  ANI

जर बुमराहने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तीन बळी घेतले,  टॉप 10 मध्ये जागा मिळवेल.

फोटो सौजन्य :  ANI

जवागल श्रीनाथच्या 236 कसोटी बळींचा टप्पा ओलांडून बुमराह 10व्या क्रमांकावर पोहोचेल. 

फोटो सौजन्य :  ANI

बुमराहकडे बी.एस. चंद्रशेखर यांचा विक्रम मोडण्याचीही एक मोठी संधी आहे.

फोटो सौजन्य :  ANI

यासाठी जसप्रीत बुमराहला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत एकूण नऊ बळी घ्यावे लागतील.

फोटो सौजन्य :  ANI