Home फोटो गॅलरी Chipi Airport : नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेचा शुभारंभ; मंत्री नितेश राणे यांनी स्वतः विमानाने प्रवास करत लुटला आनंद

Chipi Airport : नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेचा शुभारंभ; मंत्री नितेश राणे यांनी स्वतः विमानाने प्रवास करत लुटला आनंद

0
Chipi Airport  : नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेचा शुभारंभ; मंत्री नितेश राणे यांनी स्वतः विमानाने प्रवास करत लुटला आनंद
दोन वर्षांच्या खंडानंतर नवी मुंबई ते चिपी विमानसेवा सोमवारी पुन्हा सुरू झाली.
नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेचा शुभारंभप्रसंगी मंत्री नितेश राणे यांनी स्वतः विमानाने प्रवास करत लुटला आनंद
हा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऐतिहासिक असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून ही विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली
हा विमानतळ केवळ प्रवासाचे साधन नसून पर्यटन विकासाचे आणि रोजगारनिर्मितीचे नवे दालन आहे.
Nitesh_Rane_Airport_Chipi
पर्यटन, टुरिस्ट वाहतूक आणि सेवा क्षेत्रातील संधींचा लाभ स्थानिक तरुणांना मिळावा यासाठी प्रयत्न राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here