हिवाळा सुरू होताच ताजी आणि ऊर्जा देणारी 'ही' पेये ठरतील बेस्ट!
हळदीचं दूध- इम्युनिटी वाढवतं, सर्दी-खोकल्यापासून वाचवतं, झोप चांगली लागते
आल्याचा चहा- शरीर गरम ठेवतो, पचन सुधारतो, घसा दुखीवर बेस्ट
काढा- तुळस , आलं , मिरी आणि दालचिनी यांचा काढा; हिवाळ्यातला रामबाण उपाय
बदाम दूध- मेंदू आणि हाडांसाठी बेस्ट, थंडीमध्ये एनर्जी देतं
सूप -पोट भरतं, शरीर गरम राहतं, वजन पण वाढत नाही
लिंबू पाणी - सकाळी पिल्याने पचन चांगलं होतं, त्वचा चमकते