फोटो सौजन्य : ANI
वैभव सूर्यवंशीने वयाच्या 15 वर्षे आणि 232 दिवसांत बिहारचे कर्णधारपद भूषवून पुरुष टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला.
फोटो सौजन्य : ANI
टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात तरुण कर्णधार बनला आहे.
फोटो सौजन्य : ANI
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये बिहारचे कर्णधारपद भूषवताना त्याने हा पराक्रम केला.
फोटो सौजन्य : ANI
वैभवने क्रोएशियाच्या जेक वुकुसिकचा विक्रम मोडला. त्याने 17 वर्षे आणि 311 दिवसांचा असताना राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले होते.
फोटो सौजन्य : ANI
बिहारने सौराष्ट्रविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण वैभव 12 चेंडूंमध्ये 18 धावांवर बाद झाला.
फोटो सौजन्य : ANI
खेळीत दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेट 150 होता. चेतन साकरियाने त्याला बाद केले.
फोटो सौजन्य : ANI