हिवाळ्यात मुलांना गरम आणि पौष्टिक टिफिन द्या, थंड पदार्थ टाळा
AI IMAGE
राजगिरा लाडू, तीळ-गूळ वडी
उब आणि कॅल्शियम दोन्ही मिळतं
AI IMAGE
मेथी, पालक, गाजर पराठा आणि दही पोट भरतं, प्रतिकारशक्ती वाढते.
AI IMAGE
रोज मूठभर ड्रायफ्रूट्स - मुलांना हिवाळ्यात उब आण
ि ताकद देतात.
AI IMAGE
गरम सूप, थालीपीठ, मूग डाळ खिचडी - टिफिनमध्ये सोपे आणि हेल्दी.
AI IMAGE
संत्रं, पेरू, आवळा - व्हिटॅमिन C साठी हिवाळ्यात बेस्ट.
AI IMAGE
साखरेचं पेय नको, कोमट पाणी / हळदीचं दूध द्या.
AI IMAGE