हिवाळ्यात केसांची घ्या विशेष काळजी! केस निरोगी ठेवण्यासाठी जाणून घ्या ६ सोपे उपाय

कोमट पाण्याने केस धुवा, खूप गरम पाणी वापरणे टाळा.

खोबरेल तेलाने हलक्या हाताने मसाज करा.

कंडिशनर वापरा केसांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत होते.

केस पूर्ण कोरडे झाल्यावरच बांधा.

पाणी पुरेसे प्या, शरीर हायड्रेटेड ठेवा.

थंड वाऱ्यापासून केसांचे संरक्षण करा.