फोटो सौजन्य : Instagram
वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध शानदार खेळी केली.
फोटो सौजन्य : Instagram
आर्यवीर सेहवाग सध्या 19 वर्षांखालील आशिया कप 2026 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
फोटो सौजन्य : Instagram
आर्यवीरने चार डावांमध्ये 101 च्या सरासरीने आणि 95.58 च्या स्ट्राइक रेटने 303 धावा केल्या आहेत. यात 16 षटकार आणि 29 चौकार मारले आहेत.
फोटो सौजन्य : Instagram
आर्यवीरने युएईविरुद्ध 160 धावांची ऐतिहासिक खेळी करून भारताला विजय मिळवून उपांत्य फेरीत पोहोचण्यास मदत केली होती.
फोटो सौजन्य : Instagram
आयपीएल स्पर्धेचं पुढील वर्षी 20वं पर्व असेल. यासाठी 16 डिसेंबर रोजी गोव्यात लिलाव प्रक्रिया पार पडेल.
फोटो सौजन्य : Instagram
आर्यवीरने क्रिकेट विश्वात नाव कमावले असून टीम इंडियाची दार लवकरच खुलेल असं दिसत आहे. पण त्याला आधी आयपीएलमध्ये संधी मिळू शकते.
फोटो सौजन्य : Instagram