फोटो सौजन्य : ANI
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथा वनडे सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे.
फोटो सौजन्य : ANI
चौथ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यर आणि विराट कोहली एका महत्त्वपूर्ण टप्प्याला गवसणी घालणार आहेत.
फोटो सौजन्य : ANI
शुभमन गिलच्या गैरहजेरीत श्रेयस अय्यर वनडे संघाची धुरा सांभाळणार आहे. यासह त्याच्या नावावर एका विक्रमाची नोंद होईल.
फोटो सौजन्य : ANI
श्रेयस अय्यर चौथ्या वनडे सामन्यासाठी मैदानात उतरताच भारताचा 29वा वनडे कर्णधार होईल. त्याच्या कारकिर्दीतील मोठी गोष्ट आहे.
फोटो सौजन्य : ANI
चौथ्या वनडे सामना विराट कोहलीसाठीही खास असेल. या सामन्यात 22 धावा करताच विराट कोहली एक खास विक्रम नावावर करेल.
फोटो सौजन्य : ANI
विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 2000 धावांचा पल्ला गाठेल.
फोटो सौजन्य : ANI
विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंत 39 वनडे सामने खेळले आहेत. त्यात 56.51च्या सरासरीने 1978 धावा केल्या आहेत.
फोटो सौजन्य : ANI