आयपीएल 2027 लिलावापूर्वी 10 खेळाडूंची अदलाबदल

फोटो सौजन्य :  ANI

आगामी हंगामासाठीचा लिलाव डिसेंबर महिन्यात गोव्यात होणार आहे. यापूर्वी संघांना 17 नोव्हेंबरपर्यंत रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करणे आवश्यक आहे.

फोटो सौजन्य :  ANI

या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ट्रेड विंडोचा वापर करून अनेक मोठ्या नावांसह एकूण 10 खेळाडूंची अदलाबदल झाली आहे. 

फोटो सौजन्य :  ANI

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून पंजाब किंग्सकडे गेला आहे. त्याला 18 कोटी रुपये मिळणार आहेत.

फोटो सौजन्य :  ANI

अर्शदीप सिंग पंजाब किंग्सकडून मुंबई इंडियन्सकडे गेला. त्याला 18 कोटी रुपये मिळतील.

फोटो सौजन्य :  ANI

ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सकडून दिल्ली कॅपिटल्सकडे गेला आहे. त्याला 15 कोटी रुपये मिळणार आहेत.

फोटो सौजन्य :  ANI

कुलदीप यादव दिल्ली कॅपिटल्सकडून लखनौ सुपर जायंट्सकडे गेला. त्याला पगार 13.5 कोटी रुपये मिळतील.

फोटो सौजन्य :  ANI

टी नटराजन दिल्ली कॅपिटल्सकडून सनरायझर्स हैदराबादमध्ये गेला. त्याला 5 कोटींची रक्कम मिळेल.

फोटो सौजन्य :  ANI

झीशान अन्सारीसाठी दिल्ली कॅपिटल्सने ट्रेड केलं. सनरायझर्स हैदराबादकडून घेत त्याला 40 लाख रुपये देणार आहेत.

फोटो सौजन्य :  ANI

लियाम लिव्हिंगस्टोन सनरायझर्स हैदराबादकडून चेन्नई सुपर किंग्सकडे गेला आहे. त्याला 6 कोटी रुपये मिळतील. 

फोटो सौजन्य :  ANI

खलील अहमद चेन्नई सुपर किंग्सकडून सनरायझर्स हैदराबादकडे गेला आहे. त्याला 4.8 कोटी रुपये मिळतील.

फोटो सौजन्य :  ANI

जॅक एडवर्ड्स हा सनरायझर्स हैदराबादकडून चेन्नई सुपर किंग्सकडे गेला आहे. त्याला 3 कोटी रुपये मिळतील.

फोटो सौजन्य :  ANI

नॅथन एलिस हा चेन्नई सुपर किंग्सकडून सनरायझर्स हैदराबादकडे गेला. त्याला 2 कोटी रुपये मिळतील. 

फोटो सौजन्य :  ANI