बॉलिवूडमध्ये कायमच कपूर फॅमिली कायमच लाईमलाईटमध्ये राहण्याचं प्रयत्न करते.

फोटो सौजन्य: Instagram

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने अलीकडेच इन्स्टाग्रामवर दिवाळी सेलिब्रेशन्सचे फोटोज् शेअर केले आहेत.

फोटो सौजन्य: Instagram

सध्या रणबीर कपूर 'रामायणा' चित्रपटाचं सक्सेस सेलिब्रेट करत आहे, रणबीरच्या अभिनयाचं सर्वांकडूनच कौतुक होत आहे.

फोटो सौजन्य: Instagram

आलियाने रणबीर आणि राहासोबत खूपच सुंदर फोटो शेअर केला, ज्यामध्ये राहा आई- वडिलांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसते.

फोटो सौजन्य: Instagram

आलियाने यावेळी पिस्ता कलरचा लाँग लेहेंगा परिधान करत खूप सुंदर फोटोज् शेअर केले आहेत.

फोटो सौजन्य: Instagram

चाहत्यांकडून आलियाच्या लूकचे कौतुक केले जात असून तिच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा होतेय.

फोटो सौजन्य: Instagram

आलियाने सहकुटुंब दिवाळीनिमित्त त्यांच्या 'कृष्णराज' बंगल्यामध्ये घरी पूजा सुद्धा केली.

फोटो सौजन्य: Instagram

आलिया आणि रणबीर लवकरच 'लव्ह अँड वॉर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

फोटो सौजन्य: Instagram