दिवाळी पाडव्याला अंगणात उमटवा रंगांची जादू; पाहा ५ खास रांगोळी डिझाइन्स!
फुलांची रांगोळी:
झेंडू आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी अंगण सजवा.
मोराची रांगोळी:
मोराच्या आकर्षक डिझाइनने घराला द्या खास लुक.
संस्कारभारती:
पारंपरिक ठिपके आणि सुंदर नक्षीकामाने सजवा अंगण.
दिव्यांची रांगोळी:
पणत्या आणि ज्योतींच्या डिझाइनने साजरा करा पाडवा.
कमळाची रांगोळी:
रंगीबेरंगी कमळाच्या पाकळ्यांनी वाढवा अंगणाची शोभा.