पंतप्रधान नरेंद्र मोदींची जवानांसोबत दिवाळी; बस्तरमधील कोब्रा बेसवर शहिदांना आदरांजली आणि मोठी घोषणा
फोटो सौजन्य :ANI
छत्तीसगडच्या बस्तर येथील करणपूर कोब्रा ऑपरेशन्स बेसवर शहीद जवानांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
फोटो सौजन्य :ANI
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सीआरपीएफ आणि कोब्रा जवानांच्या स्मृतीस पंतप्रधान मोदींनी ठोकला कडक सॅल्यूट.
फोटो सौजन्य :ANI
बस्तर येथील कोब्रा ऑपरेशन्स बेसवर तैनात असलेल्या शूर जवानांना आपल्या हाताने मिठाई भरवून दिवाळीचा आनंद साजरा करताना पंतप्रधान.
फोटो सौजन्य :ANI
"भारतातील प्रत्येक जिल्हा नक्षलवादातून मुक्त"; बस्तरमध्ये जवानांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ऐतिहासिक घोषणा.
फोटो सौजन्य :ANI
सलग १३व्या वर्षी जवानांसोबत दिवाळी! बस्तरमधील सुरक्षा रक्षकांसोबत पारंपरिक आदिवासी नृत्याचा आनंद घेताना पंतप्रधान.
फोटो सौजन्य :ANI
पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत करणपूर येथील लष्करी तळाच्या आवारात वृक्षारोपण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
फोटो सौजन्य :ANI