फोटो सौजन्य : BCCI Twitter
भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही दिमाखदार विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.
फोटो सौजन्य : BCCI Twitter
टीम इंडियाने डकवर्थ लुईस स्टर्न पद्धतीने न्यूझीलंडला 4 धावांनी पराभूत केले.
फोटो सौजन्य : BCCI Twitter
भारताने एका वर्षात न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक विजयांचा विक्रम मोडला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 10 वेळा पराभूत केले होते.
फोटो सौजन्य : BCCI Twitter
2019 नंतर प्रथमच न्यूझीलंडने मायदेशात वनडे मालिकेत सलग दोन सामने गमावले आहेत. 2019 मध्ये भारतानेच पराभूत केले होते.
फोटो सौजन्य : BCCI Twitter
रोहित शर्माने सामन्यात दोन षटकार ठोकत न्यूझीलंडविरुद्ध वनडेत सर्वाधिक षटकारांचा शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला.
फोटो सौजन्य : BCCI Twitter
विराट कोहली अवघ्या 7 धावांवर बाद झाला, पण न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक वनडे धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित केला.
फोटो सौजन्य : BCCI Twitter