WhatsApp वर अनेक नवे फीचर्स येत असतात.
आज आपण एका डिव्हाईसवर दोन WhatsApp कसे वापरायचे हे पाहूया.
फोनमध्ये WhatsApp ओपन करा. उजव्या बाजूच्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा.
स्विच अकाऊंटच्या पर्यायावर क्लिक करा. आता तुमचे काम पूर्ण होईल.
आपण येथून सहजपणे दोन अकाऊंटमध्ये स्विच करू शकता.