फोटो सौजन्य : ANI
वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडला 134 धावांवर गुंडाळले.
फोटो सौजन्य : ANI
न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात गुरनूर ब्रारने 10 षटके म्हणजेच एकूण 60 चेंडू टाकले.
फोटो सौजन्य : ANI
गुरनूर ब्रारने 60 चेंडूपैकी 47 चेंडूंवर न्यूझीलंडला एकही धाव करू दिली नाही.
फोटो सौजन्य : ANI
वेलिंग्टन येथील वनडे सामन्यात 10 षटकांत 47 निर्धाव चेंडू टाकणाऱ्या गुरनूर ब्रारने 30 धावांत 4 बळी घेतले.
फोटो सौजन्य : ANI
गुरनूर ब्रारची वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरली आहे. वनडे सामन्यात चार बळी घेण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे.
फोटो सौजन्य : ANI
गुरनूर ब्रारने यापूरवी अफगाणिस्तानविरुद्ध 27 धावा देत 3 विकेट घेतले होते. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
फोटो सौजन्य : ANI
वेलिंग्टनमध्ये 4 बळी घेतल्यानंतर गुरनूर ब्रारच्या नावावर आता 11 वनडे सामन्यांमध्ये एकूण 21 बळी झाले आहेत.
फोटो सौजन्य : ANI