Cristiano Ronaldo: निवृत्तीपूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डोने प्रस्थापित केलेले 7 आंतरराष्ट्रीय विक्रम

फोटो सौजन्य :  ANI

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने वयाच्या 41व्या वर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. 

फोटो सौजन्य :  ANI

निवृत्तीसह ख्रिस्तियानो रोनाल्डो आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सात विक्रमांची नोंद केली आहे. 

फोटो सौजन्य :  ANI

ख्रिस्तियाने रोनाल्डोने एकूण 146 गोल मारले आहेत. यासह त्याने इराणच्या अली दाईचा विक्रम मोडला आहे.

फोटो सौजन्य :  ANI

ख्रिस्तियानो रोनाल्डोने 234 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. 2023 मध्ये 200 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला पुरूष फुटबॉलपटू ठरला होता. 

फोटो सौजन्य :  ANI

रोनाल्डो सहा फिफा वर्ल्डकप स्पर्धेत गोल करणारा एकमेव फुटबॉलपटू आहे. त्याने 2006,2010, 2014, 2018, 2022 आणि 2026 मध्ये गोल केले आहेत. 

फोटो सौजन्य :  ANI

रोनाल्डोने युईएफए युरो फायनलमध्ये सर्वाधिक गोल मारण्याचा विक्रम केला आहे. त्याने एकूण 14 गोल मारले. तर फिफा वर्ल्डकप पात्रता फेरीत सर्वाधिक 41 गोल मारले. 

फोटो सौजन्य :  ANI

पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सलग 23 वर्षे किमान एक गोल मारण्याचा विश्वविक्रम रोनाल्डोच्या नावावर आहे.

फोटो सौजन्य :  ANI

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 96 गोल करण्याचा जागतिक विक्रम ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर आहे.

फोटो सौजन्य :  ANI

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा जागतिक विक्रमही ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर आहे. त्याने १४२ आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत.

फोटो सौजन्य :  ANI