दादर येथे आयोजित ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ पदयात्रेचे नेतृत्व करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. (Photo: Facebook)उपस्थितांना संबोधित करताना मंत्री नितेश राणे; ‘ही लढाई संविधान टिकवण्यासाठी आहे’ असा ठाम विचार त्यांनी यावेळी मांडला. (Photo: Facebook)हातामध्ये महायुतीचे झेंडे आणि फलक घेऊन दादरच्या रस्त्यांवर मोठ्या संख्येने उतरलेला कार्यकर्ते आणि नागरिकांचा जनसागर. (Photo: Facebook)पदयात्रेत सहभागी होऊन महायुतीची एकजूट दाखवताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि इतर वरिष्ठ नेते. (Photo: Facebook)विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना. (Photo: Facebook)महापौर रितू तावडे आणि मुंबई भाजपचे नेते अमित साटम पदयात्रेतील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवताना. (Photo: Facebook)देशात अराजकता निर्माण करणाऱ्या शक्तींविरोधात एकवटलेले महायुतीचे आमदार, पदाधिकारी आणि प्रमुख नेते. (Photo: Facebook)दादरमधील पदयात्रेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि महायुतीच्या शक्तीप्रदर्शनाचे विहंगम दृश्य. (Photo: Facebook)