न्यूझीलंडला हरवल्यानंतर भारतीय टी20 संघाचे खेळाडू सुट्टीवर, गौतम गंभीरने दिला 'होमवर्क' 

फोटो सौजन्य :  ANI

न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर भारतीय टी20 संघातील खेळाडू विश्रांतीवर आहेत.

फोटो सौजन्य :  ANI

पुढील टी20 मालिकेला एक महिन्याहून अधिक काळ शिल्लक आहे. 

फोटो सौजन्य :  ANI

भारताचे टी20 खेळणारे खेळाडू सुट्ट्यांमध्ये काय करतील? काही खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसतील.

फोटो सौजन्य :  ANI

खेळाडूंना या काळात त्यांना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दिलेला गृहपाठही पूर्ण करावा लागेल.

फोटो सौजन्य :  ANI

टी20 संघाचे कौतुक केल्यानंतर गौतम गंभीरने त्यांना विश्रांतीच्या काळात तंदुरुस्त राहण्याबाबत गृहपाठ दिला.

फोटो सौजन्य :  ANI

गंभीर म्हणाला की, एक महिन्याची विश्रांती असून पुढची टी20 मालिका श्रीलंकेविरुद्ध आहे. 

फोटो सौजन्य :  ANI

गौतम गंभीर म्हणाला की आपण श्रीलंकेला हलक्यात घेऊ शकत नाही.अशा परिस्थितीत तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे आहे.

फोटो सौजन्य :  ANI