मुंबई : बॉलिवूडचा ‘किंग ऑफ रोमान्स’ आणि जगभरातील करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता शाहरुख खान आज त्याचा ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत शाहरुखने आपल्या अभिनयाची अशी जादू चालवली आहे की, प्रत्येक पिढी त्याच्या प्रेमात पडली. रोमँटिक हिरोपासून ते डार्क अँटी-हिरो आणि आताच्या धडाकेबाज ॲक्शन अवतारापर्यंत, शाहरुखने प्रत्येक भूमिकेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त पाहूयात त्याच्या कारकिर्दीला सुवर्णमोड देणाऱ्या ९ आयकॉनिक चित्रपटांवर एक विशेष नजर :
१. बाझिगर (१९९३) – कारकिर्दीतील मोठा टर्निंग पॉईंट

२. डर (१९९३) – ‘क-क-क किरण’ अन् डार्क रोलचा थरार

३. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (१९९५) – ग्लोबल रोमँटिक स्टार

४. देवदास (२००२) – अभिनयाचा सुवर्णकाळ

५. चक दे! इंडिया (२००७) – देशभक्तीचा नवा निखरा अंदाज

६. माय नेम इज खान (२०१०) – ‘माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट’

७. डॉन फ्रँचायझी (२००६ व २०११) – स्टायलिश अन् डॅशिंग गुन्हेगार

८. चेन्नई एक्सप्रेस (२०१३) – कॉमेडीचा धमाका

९. जवान (२०२३) – ग्रँड कमबॅक अन् ऑल टाईम ब्लॉकबस्टर
