मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर सध्या त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे.पांढऱ्या शर्टमधील त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo: Social media)या फोटोंमध्ये ललितचा साधा, क्लासी आणि आकर्षक अंदाज पाहायला मिळत आहे. (Photo: Social media)कोणताही भडकपणा नसतानाही त्याच्या स्टाइलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Photo: Social media)ललितचा हा व्हाइट शर्ट लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. (Photo: Social media)हातातील रॉयल घड्याळही त्याच्या स्टाइलमध्ये भर घालत असून, साधेपणासोबतच क्लासी अंदाज पाहायला मिळत आहे.(Photo; Social media)पांढऱ्या शर्टसोबत ललितने कोल्हापुरी चप्पल घातली असून, त्याच्या या पारंपरिक टचने लूकला वेगळीच शोभा आली आहे.(Photo: Social media)